Saturday, August 30, 2025

देश

बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २५ मे : पोलीस ठाणे ही फक्त चौकट नसून ती जनतेच्या विश्वासाची शिखर वास्तू असावी, अशी अपेक्षा आजच्या प्रशासनाकडून आहे,...

वाहतूक कोंडीतून दिलासा: अखेर सिंहगड रस्त्यावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल वाहतुकीस खुला..

विषय हार्ड न्युज,पुणे : सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटर दरम्यानचा २.२ किमी लांबीचा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाहतुकीसाठी...

धक्कादायक! १२ वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या; शरीरसुखाच्या नकाराचा राग मनात धरून १७ वर्षीय पाशवी नराधमाकडून हत्या.

विषय हार्ड न्युज,नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ शरीरसुखासाठी केलेल्या मागणीला नकार दिल्याने एका...

पुण्यात सिंधी कुटुंबावर मुस्लिम युवकांचा दगड फेक करत हल्ला ; हिंदूंमध्ये तीव्र संताप

विषय हार्ड न्युज,पुणे २७एप्रिल :- भवानी पेठेतील गुरुनानक नगर भागात रविवारी सिंधी समाजातील हर्ष केसवाणी आणि निकिता केसवाणी यांच्या घरावर मुस्लिम समाजातील काही युवकांनी...

नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; मुलांच्या ड्रग्ज प्रकरणातून आलेल्या तणावामुळे टोकाचं पाऊल.

नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण . विषय हार्ड न्युज,नवी मुंबई, २६ एप्रिल:-नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने मुलांच्या अमली पदार्थ प्रकरणातील त्रास सहन न...

Popular

Subscribe

spot_imgspot_img