Thursday, January 15, 2026

Date:

पिंपळे निलख मुळा नदी दुषित पाण्यामुळे फेसाळली

- Advertisement -

पिंपरी : पिंपळे निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला हा फेस अनेक कंपन्या यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात तसेच अनेक ठिकाणाहून सांडपाणी नदीमध्ये सोडलं जात या केमिकल मुळे, सांडपाण्यामुळे नदीवर फेस निर्माण झाला आहे.

तसेच अनेक जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे. नदी सुधार प्रकल्प या गोंडस नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना नक्की नदी सुधार होतोय का असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला दिसतो तसेच नदी सुधार  प्रकल्पामुळे नक्की नदीला कोणता फायदा होणार आहे आणि कोणत्या प्रकारचा  होणार आहे याचे समाधानकारक उत्तर प्रशासना देऊ शकले नाही.

यावेळी  आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी  केली आणि त्यांनी प्रशासनाला इशारा दिला या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढा नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावे लागेल

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...