Sunday, February 1, 2026

Date:

मुंबईहून बारामतीकडे जाताना लँडिंगदरम्यान दुर्घटना, अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

- Advertisement -

विषय हार्ड न्यूज (प्रतिनिधी पायल पोटभरे ): राज्याच्या राजकारणाला हादरवणारी घटना—

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभेसाठी जात असताना हे विमान अपघातग्रस्त झालं.

लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचा तोल गेला आणि मोठा अपघात झाला.

या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं असून पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक दाखल झाले आहे.

राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...