Monday, February 2, 2026

Date:

“आम्ही किसन बापूची माणसं आहोत… धनराजला एकटा पाडण्याची हिंमत कुणाची?” मतदार पाठीशी.

- Advertisement -

विषय हार्ड न्यूज(प्रतिनिधी विशाल भालेराव) : खानापूर – गणात सध्या जे काही सुरू आहे, ते जनतेला स्पष्ट दिसत आहे. धनराज किसन बापू जोरी यांना एकटे पाडण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. मात्र हे राजकारण कागदावर ठीक वाटेल, मैदानात मात्र चालणार नाही, असा थेट इशारा आता जनतेतून दिला जात आहे.

“आम्ही किसन बापूची माणसं आहोत. धनराजला एकटा पाडू पाहणाऱ्यांना जनता उत्तर देईल”

असा संतप्त सूर गावोगावी ऐकू येत आहे.

धनराज जोरी हे कुठल्याही सत्तेच्या जोरावर उभे राहिलेले नाहीत, तर जनतेच्या विश्वासावर उभे आहेत. त्यामुळे गणासाठी आज जनतेच्या मनात एकच नाव आहे —

धनराज! आणि फक्त धनराज!

खोट्या आरोपांनी, दबावाने किंवा राजकीय सौदेबाजीने जनतेचा कौल बदलता येईल, हा गैरसमज काही लोकांनी आता दूर करावा.

ही जनता विसरणारी नाही… आणि झुकणारी तर अजिबात नाही!

आजचा हा लढा व्यक्तीचा नाही, तर

किसन बापूंच्या विचारांचा, स्वाभिमानाचा आणि जनतेच्या हक्कांचा आहे.

जनतेचा थेट इशारा स्पष्ट आहे —

धनराजला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण गण एकत्र उभा राहील!

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...